घरव्हिडिओसीमावादावरून बावनकुळेंचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

सीमावादावरून बावनकुळेंचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तुमची खरी दुटप्पी भूमिका आहे, असा टोला भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांना लगावला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दहावा दिवस आहे.

- Advertisement -