घरव्हिडिओ८ वर्ष अमिता होत्या बेड रेस्टवर

८ वर्ष अमिता होत्या बेड रेस्टवर

Related Story

- Advertisement -

तब्बल आठ वर्ष अंथरुणात खिळलेल्या अमिता राजाणी या ४६ वर्षीय महिलेचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. ३०० वजन असलेल्या अमिता अनेक वर्षे आपल्या नातेवाईकांवर अवलंबून होत्या. पण, डॉक्टरांच्या साहाय्याने आणि अमिताच्या विश्र्वासामुळे तिने तब्बल २१० किलो एवढं वजन कमी केलं आहे. आता अमिता यांचं वजन ८६ किलो आहे. अमिता आता स्वत:च्या पायावर फिरु शकतात. आपली दैनंदिन कामं करु शकतात. आशियातील सर्वाधिक वजन अशी देखील त्यांची ओळख झाली होती. पण, आता अशी ओळख या जगात कोणाचीच होऊ नये, अखेर माझं स्वप्न पूर्ण झालं, अशी भावना सध्या अमिता यांची आहे. बेरिअॅट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी अमितावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन जीवदान दिलं आहे.

- Advertisement -