घरव्हिडिओगिरगाव परिसरात शिवसेनेचे आंदोलन

गिरगाव परिसरात शिवसेनेचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

गिरगावांत नागरिकांना मेट्रो ३ त्रास होत आहे. त्यामुळे गिरगावात शिवसेनेने आंदोलन केलं. पण, आता या आंदोलनाला हिंसक वळण आलं आहे. शिवसेनेकडून दगडफेक करत डंपर फोडला गेला आहे. गेले एक वर्षभर मेट्रोचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यात हे डंपर पार्क केले जातात त्यामुळे, ट्रॅफिकची समस्या होत आहे.

- Advertisement -