घरव्हिडिओशिवमुद्रेवरील मजकुराचा अर्थ काय?

शिवमुद्रेवरील मजकुराचा अर्थ काय?

Related Story

- Advertisement -

कोणत्याही अधिकृत कागदपत्राची ओळख ही त्यावर असलेल्या सई किंवा शिक्क्यावरून होत असते. जर एखादा मजकूरावर महत्वूर्ण माहिती लिहली असेल ती त्यावर असलेल्या स्टॅम्पवरून अधिकृत आहे असे ग्राह्य धरले जाते. दरम्यान ऐतिसहासिक कागपत्रावर देखील मुद्रा उमटवली जात असे. तेव्हाच त्या कागदपत्राची विश्वासार्हता किंवा मान्यता सिद्ध होते.

- Advertisement -