घरव्हिडिओशिवसेनेचा भ्रष्टाचार आम्ही खोदून काढणार - अतुल भातखळकर

शिवसेनेचा भ्रष्टाचार आम्ही खोदून काढणार – अतुल भातखळकर

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार आहेत. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देताना निशाण साधला. संजय राऊत घाबरलेत, ते नुसता थयथयाट करत आहेत, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.

- Advertisement -