घरव्हिडिओराज्यात निवडणुका येत असल्याने IT,EDच्या धाडी पडत आहेत- आदित्य ठाकरे

राज्यात निवडणुका येत असल्याने IT,EDच्या धाडी पडत आहेत- आदित्य ठाकरे

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे नेते आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाची धाड पडली आहे. राहुल कनाल यांच्या मुंबईच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आलीये. यासंबधीत राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीये.

- Advertisement -