घरव्हिडिओभाजपा-शिवसेना युती का आणि केव्हा तुटली? मोदींचा थेट ठाकरेंवर आरोप

भाजपा-शिवसेना युती का आणि केव्हा तुटली? मोदींचा थेट ठाकरेंवर आरोप

Related Story

- Advertisement -

2014मध्ये शिवसेनेने भाजपासोबत युती तोडली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. ‘युती तोडण्याचा निर्णय हा भाजपाचाच होता, मीच युती तुटल्याचा फोन उद्धव ठाकरेंना केला होता,’ असा गौप्यस्फोट पूर्वी भाजपावासी आणि आता राष्ट्रवादीत असणाऱ्या एकनाथ खडसेंनी केलाय. यामुळे युती कोणी तोडली यावर राजकीय चर्चा सुरू आहे. याच चर्चेदरम्यान गेल्या 25 वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपाचे पहिल्यांदा सूर कसे जुळले? त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय केव्हा घेतला? जाणून घेऊयात या इतिहासाबद्दल..

- Advertisement -