घरव्हिडिओसंधी मिळाल्यास आम्ही सक्रिय होऊ; मुंबई डबेवाला असोसिएशन

संधी मिळाल्यास आम्ही सक्रिय होऊ; मुंबई डबेवाला असोसिएशन

Related Story

- Advertisement -

मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या वेळी डबेवाल्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आणि काही प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांना डबेवाला असोसिएशनकडून पत्र देण्यात आले. तसेच संधी दिल्यास आम्ही सक्रिय होऊन काम करू आणि संधीचं सोनं करू, असे सुभाष तळेकर म्हणाले.

- Advertisement -