घरव्हिडिओसमोरच्याला राजकारणात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही - उद्धव ठाकरे

समोरच्याला राजकारणात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी उरण येथील शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले होते. या शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे. चिन्ह गोठवले, नाव गोठवले आणि आता रक्त पेटवले आहे. राजकारणात समोरच्याला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. उरमधील शिवसेनेचे आमदार पाहिजे असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचे काम तुम्हाला करायचंय असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

- Advertisement -