घरव्हिडिओश्रद्धा कपूर जुहू येथे स्पॉट

श्रद्धा कपूर जुहू येथे स्पॉट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे करोडो चाहते आहेत. श्रद्धा कपूर अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. नुकतंच श्रद्धाला जुहू येथे स्पॉट करण्यात आलं. या वेळी श्रद्धाने ग्रीन कलरचा टॉप आणि ब्लू जीन्स परिधान केली होती. या लूकमध्ये श्रद्धा नेहमीप्रमाणे स्विट अॅण्ड सिंपल दिसत होती

- Advertisement -