घर व्हिडिओ केंद्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन करणे आमचे ध्येय-श्रीकांत शिंदे

केंद्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन करणे आमचे ध्येय-श्रीकांत शिंदे

Related Story

- Advertisement -

‘केंद्रात पुन्हा भाजप-शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदुखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर, माझी पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे. परंतु, काही क्षुल्लक कारणांसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण कोणी करू नये’, असे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

- Advertisement -