घरव्हिडिओगोव्याच्या किनाऱ्यावर फेम शुभांगी केदारने सांगितला तिचा संगीतमय प्रवास

गोव्याच्या किनाऱ्यावर फेम शुभांगी केदारने सांगितला तिचा संगीतमय प्रवास

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर आजकाल वेगवेगळ्या प्रकारची नवीन ट्रेंडची गाणी व्हायरल होत असतात. लोकांची आवड लक्षात घेत मराठमोळी गायिका शुभांगी केदारने आपल्या सुपरहीट स्टाईलने सर्वांना वेड लावले आहे. ‘इश्काची नौका’ तसेच ‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ अशा कोळी पाण्याव्यतिरिक्त शुभांगीने आपला वेगळा जॉनर तयार करत सोशल मीडियावर स्वत:चा स्वतंत्र असा चाहतावर्ग तयार केला आहे. शुभांगीचा सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याचा प्रवास म्हणावा तितका सोप्पा नव्हाता अनेक नवी – जुनी, तसेच हिंदी मराठी गाणी तिने रिक्रिएट केली आहे. शुभांगी केदारने तिच्या या संगीतमय प्रवासाबाबत जाणून घेऊयात

- Advertisement -