घरव्हिडिओकोरोना संकटात सेलिब्रिटींचे भारतीयांना आवाहन

कोरोना संकटात सेलिब्रिटींचे भारतीयांना आवाहन

Related Story

- Advertisement -
कोरोनाच्या संकट काळात देशातील नागरिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सेलिब्रिटी विविध माध्यमातून आवाहन करत आहेत. लॉकडाऊनमध्ये सिनेकलाकार, संगीत क्षेत्रातील मंडळींची अनेक गाणी सोशल मीडियावर आली आहेत. त्यातच पुन्हा एक नवीन गाणं भारतीयांच्या भेटीला आलं आहे. गुजर जायेगा…, असे या गाण्याचे बोल देशवासियांना कठिण काळात धीर देत आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांचे संवाद आणि प्रसिद्ध पार्श्वगायकांचा आवाज या गाण्याला लाभला आहे. सिनेकलाकारांसह विविध खेळात पारंगत असलेल्यांचा सहभागही या गाण्यात पाहायला मिळत आहे. तब्बल ८ मिनिटांच्या या गाण्यातून कोरोनामुळे आलेल्या संकटाची ही वेळदेखील निघून जाईल, असा धीर देण्यात आला आहे.
- Advertisement -