घरव्हिडिओएसटी विलीनीकरणाच्या शुक्रवारी सुनावणी

एसटी विलीनीकरणाच्या शुक्रवारी सुनावणी

Related Story

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. एसटी विलीनीकरणावर सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही, हा निर्णय धोरणात्मक असल्याने त्याला वेळ लागेल अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

- Advertisement -