घरव्हिडिओशिक्षकाची बदली झाल्याने विद्यार्थी ढसाढसा रडले

शिक्षकाची बदली झाल्याने विद्यार्थी ढसाढसा रडले

Related Story

- Advertisement -

सांगलीच्या शिरोळा तालुक्यातील नाटोली गावातील विद्यार्थी शिक्षकाची बदली झाल्यामुळे ढसाढसा रडत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना मास्तर असावा तर असा असं नक्की वाटतं असेल.

- Advertisement -