घरव्हिडिओसत्यजित तांबेंच्या उमेदवारीवर सुधीर तांबेंची प्रतिक्रिया

सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवर सुधीर तांबेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना एबी फॉर्म मिळाला नसल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याने आमच्या पक्षश्रेष्ठीचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही त्याबाबत त्यांच्यासोबत बसून चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी दिली आहे. तसंच, सत्यजित तांबे अथवा मी भाजपचा पाठिंबा मागितला नसून मागणार देखील नाही, असं देखील सुधीर तांबे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -