घरव्हिडिओसुजय विखे पाटलांना नगरमधून उमेदवारी

सुजय विखे पाटलांना नगरमधून उमेदवारी

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती अखेर सुजय विखे पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला नुसतच प्रवेशच नाही केला तर नगरमधून सुजय यांचे नाव दिल्लीत पाठवल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत सुजय विखे यांची नगरमधून उमेदवारी जाहीर केली आहे.

- Advertisement -