घरव्हिडिओसुप्रिया सुळेंनी सभागृहात सीमावादाचा मुद्दा काढताच हंगामा

सुप्रिया सुळेंनी सभागृहात सीमावादाचा मुद्दा काढताच हंगामा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सीमावादाचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी कर्नाटकच्या खासदारांकडूनही प्रतिवाद करण्यात आला. सीमावादाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सभागृहात हंगामा सुरू झाला. कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक त्रास दिला असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

- Advertisement -