घरव्हिडिओसर्व पक्षांची सहमती आहे अमित शहा बोलून गेले

सर्व पक्षांची सहमती आहे अमित शहा बोलून गेले

Related Story

- Advertisement -

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत संसदेच्या सर्व पक्षीय संयुक्त बैठकीत बोलत असताना अमित शाह यांनी धर्माच्या बाबतीत कोणत्याही पक्षाची हरकत नसल्याचे सांगितले होते. नेमकी हीच चूक सुप्रिया सुळे यांनी हेरली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असे का बोलले? असा जाब विचारला. त्यानंतर अमित शहांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळेंचा आवर्जुन उल्लेख करत आपली चूक झाल्याचे सांगितले.

- Advertisement -