घरव्हिडिओसुषमा अंधारे यांचा शिंदे गटावर निशाणा

सुषमा अंधारे यांचा शिंदे गटावर निशाणा

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी शिंदे गटावर व भाजपावर जोरदार टीका केली आहे. “शिवसेना संपवण्याचा विडा भाजपाने उचलला आहे. त्यांचा डाव सफल करण्यासाठी ते एकनाथ शिंदे यांना वापरत आहेत” असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय

- Advertisement -