Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी तेजस ठाकरे तयार?

शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी तेजस ठाकरे तयार?

Related Story

- Advertisement -

शिवसेनेला खिंडार पडल्यामुळे पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलाय. सेनेला उभारी देण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली असून महाराष्ट्र पिंजून कढत आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे दुसरे पुत्र तेजस ठाकरे हे देखील राजकारणात एंट्री करणार असल्याचं बोललं जातं.

- Advertisement -