घरव्हिडिओवांद्र्याने संधी दिल्याबद्दल आभारी आहे

वांद्र्याने संधी दिल्याबद्दल आभारी आहे

Related Story

- Advertisement -

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मागच्या दहा वर्षांपासून विकास खुंटला होता. मला जनतेने संधी दिल्यामुळे वांद्रे पूर्वमध्ये आरोग्य, रस्ते या दोन प्रश्नांमध्ये लक्ष घालून काम करणार आहे.

- Advertisement -