- Advertisement -
अभय महाजन आणि दिप्ती सती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लकी’ सिनेमाच्या म्युझिक आणि ट्रेलर लाँचचा कार्यक्रम नुकताच विलेपार्लेच्या ऑर्चिड हॉटेलमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर, तुषार कपूर आणि गायक बप्पी लाहिरी उपस्थित होते.
- Advertisement -