घरव्हिडिओउदयनराजे भोसलेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं

उदयनराजे भोसलेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं

Related Story

- Advertisement -

खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान शुक्रवारी साताऱ्यात झालेल्या एका कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर वक्तव्य केलंय. शिवाय, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावताना ‘वाडगं घेऊन बसण्याची वेळ येईल’, असंही उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

- Advertisement -