घरव्हिडिओटाटा एअरबस प्रकल्प वर्षभरापूर्वीच राज्याबाहेर गेला होता, उदय सामंत यांचं वक्तव्य

टाटा एअरबस प्रकल्प वर्षभरापूर्वीच राज्याबाहेर गेला होता, उदय सामंत यांचं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

टाटा एअरबस प्रकल्प आता महाराष्ट्रातील नागपूरमधून गुजरातला गेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत 22 हजार कोटी रुपयांची गुतंवणूक केली जाणार होती तसेच अनेक बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार होत्या मात्र वेदांता-फॉक्सकॉनप्रमाणेच टाटा एअरबसचा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे.

tata airbus project,tata airbus project in maharashtra,tata airbus,tata airbus project went to vadodara,tata airbus project shifted to gujrat,tata airbus project news,tata airbus project vedanta,tata airbus project in vadodara,tata airbus project latest news,tata airbus project shifted to vadodara,neelam gorhe on tata airbus project,tata and airbus,tata airbus deal,tata airbus c295,tata airbus in gujrat,tata airbus transport aircraft,ratan tata

- Advertisement -