घरव्हिडिओउद्धव ठाकरेंनी पदभार स्विकारला

उद्धव ठाकरेंनी पदभार स्विकारला

Related Story

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी अखेर मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. मंत्रालयात जाऊन ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. कालच उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी एक वाजता मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारला. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे हे देखील सोबत होते. यावेळेस, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही उद्धव ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत केलं.

- Advertisement -