घरव्हिडिओसत्तेसाठी हपापलेल्यांना मातीत गाडणार - उद्धव ठाकरे

सत्तेसाठी हपापलेल्यांना मातीत गाडणार – उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

“आम्ही आलेलो आहोत, आमचा रस्ता मोकळा करा”, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला आहे. मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये महाविकास आघाडीने १६२ आमदारांना एका ठिकाणी आणले होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १६२ आमदार आणि तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मतदारांना संबोधित केले.

- Advertisement -