घरव्हिडिओखबरदार; हे गोवा नाही महाराष्ट्र आहे - शरद पवार

खबरदार; हे गोवा नाही महाराष्ट्र आहे – शरद पवार

Related Story

- Advertisement -

‘देशातील इतर राज्यांमध्ये अवैध मार्गाने सरकार स्थापन झाले. मात्र, महाराष्ट्रात ते होऊ देणार नाही. इतर राज्यांमध्ये या गोष्टी चालल्या. पण हे गोवा नाही. हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये काहीही खपवून घेतले जाणार नाही. दगाफटका केला तर दर धडा शिकवू’, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल ठणकावून सांगितले. हॉटेल ग्रँड हयात येथे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीनही पक्षांनी १६२ आमदारांची ओळख परेड करुन आमच्याकडे बहुमत असल्याचे दाखवून दिले.

- Advertisement -