घरव्हिडिओनारायण राणेंना धूळ चारणाऱ्या वैभव नाईकांचे थेट आव्हान

नारायण राणेंना धूळ चारणाऱ्या वैभव नाईकांचे थेट आव्हान

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीसुद्धा बारसू प्रकरणात उडी घेत थेट केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आव्हान दिलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे कोकणात येतील पण त्यापूर्वी राणेंनी शिवसेना प्रतिनिधींना आडवून दाखवावं असं आव्हान वैभव नाईक यांनी राणेंना केलं आहे.

- Advertisement -