घरव्हिडिओकोणत्या कारणामुळे झाली चेंगराचेंगरी?

कोणत्या कारणामुळे झाली चेंगराचेंगरी?

Related Story

- Advertisement -

जम्मूच्या कटरा मधील वैष्णो देवी मंदिर परिसरात रात्री २ वाजताच्या सुमाराम चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या निमित्तानं इथं दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती.

- Advertisement -