घर व्हिडिओ विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. याविरोधात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महत्वपूर्ण मागणी केली आहे. पोलिसांना लाठीमार करण्याचे आदेश कुणी दिले?, याची चौकशी करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केलीये.

- Advertisement -