घरव्हिडिओशिवसेनेत दोन गट होण्यामागील व्यूहरचना कशी रचली गेली?

शिवसेनेत दोन गट होण्यामागील व्यूहरचना कशी रचली गेली?

Related Story

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन 6 महिने उलटले. आजही मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या राजकीय भूकंपाची चर्चा होते. मात्र या बंडाची बीजं शिंदेंच्या मनात रोवण्यामागे शिवसेनेच्याच मोठ्या नेत्याचा सहभाग होता. तो नेता कोण आहे जाणून घ्या व्हिडीओमधून…

- Advertisement -