घरव्हिडिओशिवसेना सत्ता स्थापनेसाठी आग्रही असल्यास विचार करु

शिवसेना सत्ता स्थापनेसाठी आग्रही असल्यास विचार करु

Related Story

- Advertisement -

शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. पण आम्हाला अद्याप शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही आणि जर शिवसेनेने तसा प्रस्ताव दिल्यास तो दिल्लीला पाठवू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. मात्र आमच्यासोबत सत्ता स्थापनेच्या आधी शिवसेनेला भाजपच्या दबावाखालून बाहेर पडावे लागेल, असे वक्तव्य देखील त्यांनी केले आहे.

- Advertisement -