घरव्हिडिओ1 लीटर वाईनवर १० रुपये कर आकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय

1 लीटर वाईनवर १० रुपये कर आकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Related Story

- Advertisement -

आता किराणा दुकान आणि बेकरीमध्ये देखील वाईन विकण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र 1 लीटर वाईनमागे 10 रुपये नॉमिनल एक्साईज ड्युटी आकारण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं आहे.

- Advertisement -