Tuesday, May 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लखनौ महापालिकेच्या लिस्टिंग कार्यक्रमासाठी हजर

लखनौ महापालिकेच्या लिस्टिंग कार्यक्रमासाठी हजर

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊ महानगरपालिकेच्या ऐतिहासिक लिस्टिंग कार्यक्रमासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे हजेरी लावली. संपूर्ण उत्तर भारतातून असे लिस्टिंग होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. गाझियाबाद, वाराणसी, आग्रा आणि कानपूर या महानगरपालिकाही येत्या काही महिन्यांत आपले बाँड्स सादर करण्याच्या तयारीत आहेत.

- Advertisement -