घरमहाराष्ट्रएक्झिट पोल म्हणतायत, पुन्हा महायुतीचंच सरकार!

एक्झिट पोल म्हणतायत, पुन्हा महायुतीचंच सरकार!

Subscribe

कोणत्याही निवडणुकीत मतदान झालं, की मतमोजणी होईपर्यंत चर्चा असते ती एक्झिट पोलची. मतदान केलेल्या नागरिकांच्या प्रतिसादानुसार काढलेल्या एक्झिट पोलवरून निकालाचं चित्र कसं असेल, याचा अंदाज बांधला जातो. एक्झिट पोलच्या आकडेवारीवर अनेकदा टीका देखील केली जाते. अनेकदा हे अंदाज खोटे देखील ठरतात. यंदा मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचंच सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, भाजपने दावा केलेल्या २००हून अधिक जागांबाबत मात्र एक्झिट पोल साशंक असल्याचं दिसत आहे.

काय अंदाज आहे एक्झिट पोलचा?

TV9-सिसेरो

भाजप – १२३
शिवसेना – ७४
महायुती – १९७
काँग्रेस – ४०
राष्ट्रवादी – ३५
आघाडी – ७५
इतर – १६

- Advertisement -
न्यूज १८ लोकमत-आयपी ५०५

भाजप – १४१
शिवसेना – १०२
महायुती – २४३
राष्ट्रवादी – २२
काँग्रेस – १७
महाआघाडी – ४१
मनसे – ०
वंचित – ०

इंडिया टुडे-आज तक

भाजप – ११५
शिवसेना – ६४
काँग्रेस – ३६
राष्ट्रवादी – ४५
इतर – २८

- Advertisement -
टाईम्स नाऊ

भाजप – १३८
शिवसेना – ८४
काँग्रेस – २२
राष्ट्रवादी काँग्रेस – ३३
इतर – ११

साम पोल ऑफ पोल्स

भाजप – १२५
शिवसेना – ७४
काँग्रेस – ३३
राष्ट्रवादी – ३८
इतर – १८


हेही वाचा – त्याने ईव्हीएमवरच फेकली शाई! पोलीस बघतच राहिले!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -