घरमहाराष्ट्रउदयनराजेंच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढविणार

उदयनराजेंच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढविणार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीसंदर्भात आज महत्वाची बैठक पार पडली. आज रात्रीपर्यंत उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच गांधी जयंतीला म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी आघाडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. तत्पुर्वी सातारा लोकसभा पोटनिवडणुसाठी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -