घर लेखक यां लेख

193895 लेख 524 प्रतिक्रिया
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

खड्ड्यांचा ‘अर्थ’ हाच भ्रष्ट व्यवस्थेचा मतितार्थ!

पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? मीठ की साखर? उत्तर-महापालिकेचे डांबर.. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा संदेश खरे तर महापालिकेच्या कारभाराची लख्तरं काढतो. प्रत्येक...

मुका मोर्चा संबोधणार्‍यांना संभाजीराजे कसे विसरतील?

राज्यसभेतील खासदारकीच्या बदल्यात शिवबंधन बांधण्याचे अवतान शिवसेनेने छत्रपती संभाजीराजेंना धाडले खरे; परंतु, मराठा आरक्षणासाठी निघालेल्या भव्य मोर्चांना ‘मूका मोर्चा’ संबोधून समस्त समाजाचा अपमान करणार्‍या...
goat farming

मोदींच्या नावाने शेळ्या.. जाऊ तिथं खाऊ!

अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा ‘जाऊ तिथे खाऊ’ हा चित्रपट आठवतो का? प्रशासनावर कडक प्रहार करण्यासाठी यात नायक त्याची विहीर चोरी झाल्याची तक्रार करतो आणि...

हे विघ्नहर्ता, व्यवस्थेला सुबुद्धी दे बस्स..!

बाप्पा,आपलं आगमन समीप येऊन ठेपलंय. आम्ही तुझी डोळ्यात तेल घालून वाट बघतोय. आता आमचा रक्षणकर्ता तूच आहेस हे ध्यानात घेऊन तू ये.. हे विनायका,...
complaint file against indurikar maharaj

इंदुरीकर, तुमचा मुद्दा चुकला अन् टायमिंगही

‘मुलगी ही सरस्वती असते. लक्ष्मी असते. तिच्या जन्माने घरात समृद्धी येते...सुख येते...’ असं कीर्तनाच्या माध्यमातून प्रभावीपणे सांगणारे इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती देशमुख हे अचानक...