घर लेखक यां लेख Pravin Puro

Pravin Puro

Pravin Puro
139 लेख 0 प्रतिक्रिया
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.

राजन, पटेल आणि आचार्य

देशाची एकूणच आर्थिक स्थिती कशी आहे आणि मध्यवर्ती सरकारचं चाललंय काय, याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाही. मोदी सरकारमधील आलेला प्रत्येक अर्थमंत्री सारं काही अलबेल...

सलाम, थोनाओजम वृंदा!

भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या अनेक राज्यांमधल्या कारभाराचे वाभाडे का काढले जातात, हे आता अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या सत्तेविरोधात जो बोलेल तो अतिरेकी...

राजस्थानात फियास्को का झाला?

सत्तेचा अहंकार जडला की व्यक्ती आणि त्यांच्या राजकीय पक्षांना आस्मानही ठेंगणं वाटत असतं. पण ही संस्था क्षणभंगूर असते. ती पाच दहा वर्षांची निरंकूश असते....

धारावीतील जॉबहबच्या मानकरी..

महानगरच्या दिवाळी अंकाकरिता घेतलेल्या मुलाखतीवेळी नीला सत्यनारायण यांच्या मनातील धारावीचा विकास उलगडून दाखवला होता. धारवीकडे कोणी वाईट म्हणून तिला वाळीत टाकू नये, तिला हिणवू...

भाजप नेत्यांची सलगी हेच दुबेचं शक्तिस्थळ

भाजपच्या अनेक राज्यातील सत्तेने कशी लोकं पाळलीयत हे विकास दुबे याच्या आजवरच्या कल्याणानंतर कळायला वेळ लागणार नाही. विकासच्या गाडीला अपघात झाला की त्याला पोलिसांनी...

सत्ता उलथवण्याचा डाव फसतो तेव्हा…

गेल्या महिन्यात करोनाच्या भर संकटात भाजपचा एका नेत्याची भेट घेण्याचा योग आला. करोनात विद्यमान सरकार कसं कमजोर पडतंय याची माहिती हा नेता विरोधी पक्षनेते...

हा काळा डाग पुसायलाच हवा..

नागपूरच्या पिंपळधरा इथले सामाजिक कार्यकर्ते अरविंद बनसोड यांच्या मृत्यूप्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जात, पात, वर्णातील वाद किती टोकाचा आहे, हे उघड होऊ लागलं आहे....
arvind bansod

हा काळा डाग पुसायलाच हवा..

नागपूरच्या पिंपळधरा इथले सामाजिक कार्यकर्ते अरविंद बनसोड यांच्या मृत्यूप्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जात, पात, वर्णातील वाद किती टोकाचा आहे, हे उघड होऊ लागलं आहे....

कोत्या मनोवृत्तीची भाजप

संकट कोणतंही असो, कोणी संकटात सापडलं असेल तर त्याला अधिक संकटात न टाकता शक्य तितकी मदत करणं याला माणुसकीचा धर्म म्हणतात. याच माणुकीने माणसातला...
Private Hospital

रुग्णांना लुटणारी ही साखळीही तोडा…

सरकारची भलामण करायची आणि त्यापोटी जाहिरातींचा मलिदा घ्यायचा इतकाय काय तो परिपाठ माध्यमांनी स्वीकारला आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयाचं कौतुक करण्याची माध्यमांकडून फारशी अपेक्षा...