सांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी

Mumbai
सांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी

Sangli Flood पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना भाजप नगरसेविकेची मारहाण

आपलं महानगर - My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 13, 2019

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना अवघ्या महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरु आहे. सागंलीतही मराठा सेवा संघाच्यावतीने एक खासगी पूरग्रस्त निवारा केंद्र उभारण्यात आले होते. मागच्या एका आठवड्यापासून या निवारा केंद्रामार्फत पूरग्रस्तांना मदत पुरविली जात होती. मात्र आज भाजपच्या नगरसेविका गीता सुतार यांनी याठिकाणी येऊन गुंडगिरी करत मारहाण केली.