घरव्हिडिओपूर्ण तपासणी झालेली कोरोना लसच बाजारात आणा

पूर्ण तपासणी झालेली कोरोना लसच बाजारात आणा

Related Story

- Advertisement -

जगभरातील नागरिक कोरोनाच्या लसीची आतुरतेनं वाट पाहात असताना दुसरीकडे युरोपातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट देखील आली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या लस बनवणाऱ्या दोन कंपन्यांनी अवघ्या जगाला मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. रविवारी फायजर कंपनीने त्यांची लस कोरोनावर ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा केला असतानाच ब्रिटनकडून कोरोनावरील फायझर लसीला मंजुरी देण्यात आली आहे. तर कोरोना लसीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिलाच देश ठरला आहे. पण, बाजारात आलेली लस ही संपूर्ण सुरक्षित असेलच असे सांगता येत नाही, असे मत इंडियन मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -