सर्व देशांची सूत्र दोन लोकांच्या हातात

Mumbai

भाजप पक्षांमध्ये नेतृत्वाची दहशत आहे, भाजप मधल्या नेत्यांच्यात घुसमट आहे. पण स्पष्टपणे यावर कोण सध्या तर बोलताना दिसत नाही. देशातील लोक भाजपला नाकारत आहेत, लोकांना बदल हवाय, दिल्लीत पण बदल झाला आहे, असं मत सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here