- Advertisement -
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला वचननामा प्रकाशित केला आहे. शिवसेनेच्या या वचननाम्यात बऱ्याच गोष्टींचे वचन देण्यात आले आहे. या वचननाम्यात महत्त्वाच्या १० मुद्यांवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे.
- Advertisement -