- Advertisement -
नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग एकीकडे प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत असतानाच, दुसरीकडे व्यवस्था असूनदेखील त्याचा पुरेसा वापर होत नसल्याचं चित्र आहे. ठक्कर डोममध्ये ३५० बेड्सची क्षमता असलेलं कोविड केअर सेंटर उभारण्याचं काम होऊनही पायाभूत सुविधांअभावी महिनाभरापासून हे सेंटर अद्याप सुरू झालेलं नाही. त्यामुळे मनसेनं अखेर हे सेंटर सुरू होण्यासाठी नवस करत अनोखं आंदोलन केलं.
- Advertisement -