- Advertisement -
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. परंतु उद्घाटन सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादी आणि शिंदे गटात श्रेयवादावरुन वाद सुरु झाला आहे. तसेच या पुलाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकाच मंचावर येणार आहेत. यापूर्वीच शिंदे गट आणि राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
- Advertisement -