- Advertisement -
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर त्यांचे तोंडभर कौतुक केले आहे. तसेच शरद पवार सगळ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांनी मलाही फोन करुन मार्गदर्शन केलेले आहे. तसेच त्यांचा मी आभारी असल्याचे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की काय म्हणाले पाहा.
- Advertisement -