- Advertisement -
अकोला जिल्ह्यातील रोजगारनिर्मिती, एमआयडीसी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आमदार अमोल मिटकरी यांनी सभागृहात उपस्थित केले. यावेळी अकोल्यातील प्रकल्पाच्या भूमिकेवरून अमोल मिटकरी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात खडाजंगी झालेली पहायला मिळाली.
- Advertisement -