घर लेखक यां लेख Amar Mohite

Amar Mohite

Amar Mohite
564 लेख 0 प्रतिक्रिया
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड

मंत्रिपद गेले तरी चालेल, पण शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, गुलाबराव पाटील कडाडले

जळगाव: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केले. त्याचा तीव्र निषेध होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनाही या...

छत्तीसगड मुख्यमंत्र्यांच्या उप सचिवाला ईडीकडून अटक

रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उप सचिव सौम्या चौरसिया यांना शुक्रवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी अटक केली. सौम्या चौरसिया यांच्या घरावर फेब्रुवारी २०२०...

धर्मांतर केल्यानंतर जातीचा लाभ मिळणार नाही; मद्रास हायकोर्टाचे मत

चेन्नई: धर्मांतर केल्यानंतर मुळ जातीचा लाभ मिळू शकत नाही, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. एका आरक्षण प्रकरणात न्यायालयाने हे मत नोंदवले...

ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्याचं सिद्ध न झाल्यानं आरोपीची सुटका; कोर्टाचा निर्वाळा

मुंबई : ट्रेनमधून उतरताना अल्पवयीन मुलीला एका माणसाचा धक्का लागला. अन्य प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला.  पोलिसांनी त्याला अटक केली. मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरोधात पोलिसांत...
eknath shinde

सैनिक कल्याण विभागाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई राज्याच्या सैनिक कल्याण विभागाच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक असे धोरण निश्चितीची आवश्यकता आहे. त्यासाठी या विभागातील जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते वेतन निश्चित, पदभरती ते...

अजय आशरच्या ‘मैत्री’वर काँग्रेसचा आक्षेप; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई :  खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर य़ांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर...

अचानक छातीत दुखू लागल्यानं रिकी पाँटिंग रुग्णालयात दाखल

  ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या छातीत दुखु लागल्याने त्याला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. ऑस्ट्रेलिया व वेस्ट...
nia and ed raids pfi head office and properties in maharashtra

दिल्ली, मुंबई, चेन्नईमध्ये ईडीचे छापे; कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली: मनी लाँड्रींग प्रकरणी सक्तवसुली (ईडी) संचलनालयाने शुक्रवारी दिल्ली, मुंबई, चेन्नई येथील १६ ठिकाणी छापे टाकले. छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. सिक्योरक्लाउड...

आर्थिक दुर्बल घटकात गेलेल्या मराठा उमेदवारांची नियुक्ती उच्च न्यायालयाने रोखली

मुंबई :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एसईबीसी प्रवर्गातून आर्थिक दुर्बल घटकात वर्ग झालेल्या  १११ मराठा उमेदवारांची नियुक्ती उच्च न्यायालयाने गुरुवारी रोखली. मुख्य न्यायमूर्ती दिपंकर दत्ता...

मोफत शिक्षण मग शिष्यवृत्ती कशाला?; मोदी सरकारने बंद केली अल्पसंख्याकांची शिष्यवृत्ती

नवी दिल्ली : इयत्ता पहिली ते आठवी मोफत शिक्षण दिले जाते, असे सांगत मुस्लिम, शिख, पारशी, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना...