घर लेखक यां लेख Nitin Binekar

Nitin Binekar

Nitin Binekar
581 लेख 0 प्रतिक्रिया
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.

वॉटर व्हेडिंग मशीनवर काम करणारे कामगार ४ महिने पगारापासून वंचित

गेल्या चार महिन्यांपासून वॉटर व्हेडिंग मशीनवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना पगार मिळाला नाही. त्यामुळे घर चालविणे कठीण झाल्याने कर्मचार्‍यांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. कर्मचार्‍यांची...

रेल्वेच्या कारशेडमध्येच खासगी तेजस फोडली

मुंबई ते अहमदाबाद ही दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस गुजरातच्या रेल्वे कारशेडमध्ये फोडण्यात आली. काही अज्ञातांनी या नव्या तेजस एक्स्प्रेसच्या काचा फोडल्या आणि सिट तोडून...

एसटी हायटेक होण्यासाठी उजाडणार 2020

ग्रामीण भागाची लालपरी अर्थात एसटी बसगाडी डिसेंबर 2019 अखेरपर्यंत हायटेक होणार होती. मात्र अद्यापही राज्य परिवहन महामंडळाच्या 18 हजार 500 गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम...

युती तुटल्यास स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन जोर धरणार

नेहमीच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा विरोध करणार्‍या शिवसेना पक्षाने 30 वर्षांची भाजपबरोबरची युती तोडलेली आहे. त्यामुळे विदर्भवादी नेत्यांमध्ये आता आनंदाची लाट उसळली असून विदर्भात फटाके...

रेल्वे स्थानकांतील वॉटर व्हेडिंग कोमात

आयआरसीटीसी कंपनीने कंत्राटी तत्त्वावर व्हेंडिंग मशीन मध्य रेल्वेवर बसविण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या एका वर्षातच या वॉटर वेंडिंग मशीनचा बोजवारा उडाला आहे.अनेक वॉटर व्हेडिंग...

प्रवाशांना उचलून यमराजाच्या पाठीत उसण 

पश्चिम रेल्वेवर रेल्वे प्रवाशांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी यमराजाला पाचारण करण्याच्या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असले तरी रुळ ओलांडणार्‍या प्रवाशांना उचलून यमराजाच्या पाठीत उसण भरली. त्यामुळे...

मुंबईत येणार उस्ताद रोबोट 2.0

गेल्या वर्षी रजनीकांतचा ‘2.0’ हा रोबोवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अनेकांना पसंत पडला होता. त्याचवेळी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वरिष्ठ विभागीय...

राज्यातील कारागृहे ओव्हरफ्लो

राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. राज्यभरातील कारागृहात बंदिस्त असलेल्या 37 हजार 679 कैद्यांवर राज्य सरकारने 2017 ते 2018 या आर्थिक वर्षात 280 कोटी...
tc bad behaviour with girl

विलेपार्ले स्थानकात टीसीची मुजोरी; ट्रॅकमनच्या मुलीचा हात पिरगळला

एका ट्रॅकमनची मुलगी रेल्वेने प्रवास करत असताना तिकीटांची तपासणी करायला आलेल्या टीसीने त्या मुलीचा हात पिरगळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टीसीने त्या मुलीच्या...

आता रेल्वे सुंदरींच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक

भारतीय रेल्वेत पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस नवी दिल्ली ते लखनऊ दरम्यान सुरू झाली. त्या पाठोपाठ आता 10 नोव्हेंबर रोजी दुसरी तेजस एक्स्प्रेस मुंबई ते...