घर लेखक यां लेख Hemant Birje

Hemant Birje

56 लेख 0 प्रतिक्रिया
MNS activist target Mumbai Mayor

महापौरांच्या वॉर्डाची मनसेकडून पोलखोल

महानगरपालिका शहराला पायाभूत सोयीसुविधा पुरवत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी महापौरांवर असते. शहराचे आरोग्य, स्वच्छता, नाले, रस्ते हे व्यवस्थित असावे, यासाठी महापौरांनी प्रयत्न...
vidhan-bhavan elections

विधान परिषद बिनविरोध…!

विधान परिषदेच्या ११ आमदारांचा कालावधी संपुष्टात येऊन या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये शिवसेनेचा एक तर भाजपाचे दोन सभासद निवृत्त होणार असून वाढलेल्या...
JBSN School Close

शाळेत प्रवेश झाला, पण जाता येईना; मुंबईच्या २०० विद्यार्थ्यांचं नुकसान!

जून महिना म्हणजे शाळांचा महिना. सर्वच शाळकरी मुलांच्या घरी हा महिना गडबडीचा असतो. पण मुंबईत अशी एक शाळा आहे, जिथल्या २०० विद्यार्थ्यांना शाळा सुरू...

वर्धापन दिन शिवसेनेचा, चर्चा नार्वेकरांच्या सेल्फींची!

शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी साजरा झाला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या...
college

विद्यार्थ्यांना दिलासा! ७७८ महाविद्यालयांची झाडाझडती!

मुंबई विद्यापीठांचे रखडलेले निकाल, पेपर तपासणीतला घोळ आणि विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप, हे सगळं टाळण्यासाठी आता विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांची झाडाझडती होणार आहे. 'विद्यापीठाशी संलग्नित...
mithagar

मिठागरांच्या जागी घरे बांधू देणार नाही, मंत्रिमंडळ बैठकीत कदम कडाडले

मिठागरांच्या जमिनीवर परवडणारी घरे बांधण्याच्या सरकारी धूळफेकीला शिवसेनेने विरोध केला आहे. बिल्डरांच्या फायद्यासाठी योजना राबताना सरकार गरीबांची ढाल म्हणून वापर करत आहे. शिवसेना हे...